News

Today's Horoscope 09 August 2025: 10 ऑगस्ट हा रविवार काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काही राशींना जीवनात अडचणी येऊ शकतात. 10 ऑगस्ट रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल, ...
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. तसेच श्रावण खूप पवित्र मानला जातो. या काळात शिवभक्त सर्व सोमवारी विशेष पूजा करतात आणि उपवास करतात. जेणेकरून त्यांना भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकेल.
हनुमान भगवान शंकराचा अवतार मानला जातो. हनुमानाला अंजनीपुत्र, संकटमोचन आणि पवनपुत्र म्हणूनही ओळखले जाते. मंगळवार आणि शनिवारी हनुमान पूजा करणे विशेष मानले जाते जाणून ...
अ‍ॅडम्स कुटुंबातील मुलीच्या भयानक साहसांना पुढे नेणारा वेन्सडेचा दुसरा सीझन दोन टप्प्यात प्रदर्शित होत आहे. पहिले चार भाग ६ ऑगस्ट रोजी आले आहेत, ज्यात नवीन रहस्ये, अस्वस्थ करणारे प्राणी आणि एनिड, ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहिणींसाठी बारा हजार कोटी देण्याची विशेष घोषणा केली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना भावाकडून ओवाळणी मिळाली आहे.
ठाण्यात 15 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. बेशिस्त पोलिसांना दणका देण्याचे काम करण्यात आले आहे. पोक्सोचा आरोपी ताब्यातून पळून गेल्याने सहा पोलिसांना निलंबित केले.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी हितरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे.
कुलगाम जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत 2 लष्करी जवान हुतात्मे झाले आहेत. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी हितरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे.
रक्षाबंधनाला राखी बांधण्यापूर्वी श्रावण बाळाची पूजा केली जाते. बहुतेक घरांमध्ये ही पूजा त्यांच्या परंपरेनुसार केली जाते. खरंतर, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रावण बाळाची पूजा केली जाते.
नारळीपौर्णिमा हा समुद्र व जलदेवतेची पूजा करण्याचा दिवस आहे. हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. कोळी समाजासाठी खास महत्त्वाचा दिवस आहे. तसेच, या दिवशी अनेक ब्राह्मण यज्ञोपवित (जानवे) बदलतात.
Today's Horoscope 08 August 2025 : या राशीच्या लोकांना आज धनलाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस मेष - मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. नव्या आर्थिक करारांना ...