News
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना अमित शाह म्हणाले, "विरोधक काल विचारत होते की, चांगल्या स्थितीत असूनही तुम्ही युद्ध का थांबवले? युद्धाचे अनेक ...
उपमुख्यमंत्री सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असले तरी, राजकीय विश्लेषक या ...
सुळे यांनी घोटाळ्याची सखोल आणि निःपक्षपाती चौकशीची मागणी केली आहे. "या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी तात्काळ सुरू करावी आणि दोषींवर कठोर कारवाई.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी यापूर्वीच अजित पवार यांना थेट इशारा दिला आहे. जर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला ...
माणिकराव कोकाटे यांच्यासोबतच शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या समन्वय बैठकीत तानाजी सावंत समर्थकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. स्थानिक ...
सिंह यांनी स्पष्ट केले की, "सीमा ओलांडणे किंवा पकडणे हे उद्दिष्ट नव्हते. या कारवाईचा उद्देश वर्षानुवर्षे पोसल्या जाणाऱ्या ...
पत्रकार परिषदेत बोलताना शिवराज बांगर यांनी थेट राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. बांगर म्हणाले, "वाल्मिक कराड हा ...
रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "हे सरकार दलालीच्या दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की, 'लाडकी बहीण' योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी ...
अरविंद सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला की, "भारताने पाकिस्तानसोबत विनाअट शस्त्रसंधी का केली?" 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने ...
निखिल खडसे नैराश्यात होते का आणि त्यांच्या आजारपणामुळे तसेच निवडणुकीतील पराभवामुळे हे नैराश्य आले होते का, या प्रश्नावर रोहिणी खडसे म्हणाल्या ...
सुमीत वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गांधींच्या वर्ध्यात भाजपची बैठक होत आहे, यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखे ...
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results