समाचार

Jannik Sinner Win Wimbledon 2025: 24 वर्षांचा यानिक सिनर विम्बल्डन जिंकणारा आजवरचा पहिलाच इटालियन खेळाडूही ठरला.
यंदा विम्बल्डनला नवी महिला विजेती मिळणार हे निश्चित झाले आहे. Wimbledon 2025 will see a new women's champion as Iga Swiatek takes on Amanda Anisimova in the final.
ती पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. Amanda Anisimova defeated top seed Aryna Sabalenka in a gripping Wimbledon semifinal to reach her maiden Grand Slam final.