समाचार

भेडशी पुलावर पाणी आलेले असताना सदर पुलावर कार घेऊन जाताना कार वाहून गेल्याने दोन युवक कारमध्ये अडकून पडले होते , त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे ...