News

या दुहेरी दुःखाने पाटील कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. काल आई आणि मुलाचे रक्षाविसर्जन ...
५ ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसरमधील साडेसतरा नळी चौकात दहशत माजवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चोवीस तासांत अटक केली. एकूण सहा आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांची धिंड काढली. हडपसरमध्ये दोन ...
राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या INDIA आघाडीच्या बैठकीतील आसन व्यवस्थेवरून आता भाजप आणि शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना बैठकीत अखेरच्या ...
छत्रपती संभाजीनगरमधील फारोळा भागात असलेल्या हरिकुंज इमारतीतील सोळा कुटुंबांना गेल्या आठवड्यापासून मंदिरात आसरा घ्यावा लागत आहे. पाच वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत आता अत्यंत खिळखिळी झाली आहे. इमारतीचे ...
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. अधिकाऱ्यांना झापणं, पहाटेच्या वेळी पाहणी करणं किंवा मिश्किल प्रतिक्रिया देणं या त्यांच्या कृतींची नेहमीच चर्चा होते. नुकतंच ...
प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना एक्स पोस्टद्वारे (X Post) आपल्या आधी केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली आहे. संध्याकाळी सहानंतर झालेल्या ऐतिहासिक ७६ लाख मतदानाबाबत (76 Lakh Votes) आधीच एकत्र तपास केला ...
पुणे जिल्ह्यात तीन नव्या महानगरपालिका (Municipal Corporations) स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. चाकण (Chakan) आणि हिंजवडी (Hinjewadi) या भागांसाठी स्वतंत्र महानगरपालिका केली जाईल. तसेच, मांजरी ( ...
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा एक डब्बा रुळावरून घसरला आहे. ही घटना सकाळी सात वाजता मुख्य अपलाईनवर घडली. सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल ...
Ajit Pawar: चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना ...
Uddhav Thackeray on PM Modi: शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकणाऱ्या मोदींना आताच शेतकऱ्यांचा पुळका का आला? यांचा बुरखा दररोज ...
मुंबईतील कबूतरखान्याला दाणे टाकण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या संदर्भात मुंबई High Court मध्ये सुनावणी सुरू झाली आहे.