News

सर्वांनाच विनाकारण व्हॉट्सअॅप आवडत नाही, या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये अनेक जबरदस्त फिचर आहेत. हे वापरकर्त्यांना आवडतात.
संशोधनातून असे दिसून आले आहे की पॅसिव्ह स्मोकिंग, म्हणजेच इतर लोकांच्या धुरात श्वास घेणे, तितकेच धोकादायक असू शकते. जरी तुम्ही धूम्रपान करत नसलात, पण नियमितपणे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात ...
या पोस्टमध्ये ब्रेड हा फ्रीजमध्ये ठेवून नंतर तो टोस्ट करून खाणे हे आरोग्यासाठी चांगलं असतं असा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियातील दाव्यानुसार ब्रेड फ्रीजमध्ये ठेवून नंतर तो टोस्ट केल्यास त्यातील ...
व्हॉट्सअप वापरकर्त्यांकडून कोणतेही थेट शुल्क आकारत नाही. म्हणजेच, व्हॉट्सअपच्या सर्व सेवा मोफत आहेत. यासाठी वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. याचा अर्थ असा नाही की कंपनी पैसे कमवत नाही.
इजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना ३,५०० वर्षे जुन्या स्मशानभूमीचे उत्खनन करताना बुक ऑफ द डेड या विशेष पुस्तकाची प्रत, ममी, पुतळे आणि इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत.
लडाखमध्ये पाऊस पडत नाही.लद्दाख म्हणजे उच्च उंचीवरचा थंड वाळवंटी प्रदेश (cold desert) आहे. लडाखपर्यंत येणारा पावसाळी वारा हिमालयातील बर्फाशी आदळतो आणि बर्फाळ होतो पण पाऊस पडत नाही.
हत्ती हा या पृथ्वीतलावरील ज्ञात प्राण्यांपैकी सर्वात मोठा प्राणी आहे. त्याच्या साईजप्रमाणं त्याच्या युनिक गोष्टी देखील मोठ्या आहेत. हत्ती हा संपूर्ण दिवस खात असतो. तो दिवसातील जवळपास १६ तास खाऊ शकतात.
चेहऱ्यावर कोरफड लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. याशिवाय केसांसोबतच टाळू निरोगी ठेवण्यासाठी कोरफडचा वापर केला जातो. कोरफड सामान्यतः त्वचेसाठी सुरक्षित मानला जातो, परंतु काही लोकांना ...
लोकमान्य टिळकांनी अनेक प्रेरणादायी अन् आजच्या काळात देखील लागू होतील असे विचार दिले आहेत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने ...
व्हिटॅमिन डीचे जास्त सेवन केल्याने शरिरात धोकादायकपणे उच्च कॅल्शियम पातळी निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मूत्रपिंडांचे नुकसान होते आणि मुतखडा तयार होतो. रक्तातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त झाल्यावर, तहान ...
आपण अनेकदा 'हेल्दी' समजून काही पदार्थ खातो, परंतु ते पदार्थ आरोग्यासाठी फारसे हेल्दी नसतात. ग्रॅनोल बार्स, डाएट बिस्किट्स किंवा पॅकेज्ड फ्रूट ज्यूस खरंतर हेल्दी वाटत परंतु मुळात ते हेल्दी नसतात.
ग्लुटेन फ्री मिलेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीची भाकरी खाणं आरोग्यासाठी अतिशय पोषक असतं. ज्वारीमध्ये फायबर भरपूर असल्याने पचायला ती सोपी जाते. बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. कॅलरी कमी आणि फायबर ...